एक्स्प्लोर
Advertisement
Nanded Accident : टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर ABP Majha
नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रोडवर लग्न वऱ्हाडाच्या टेम्पोला इट घेऊन जाणाऱ्या भरधाव टेम्पोने धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात, आठ जण ज मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजता घडलीय. उमरी येथील लग्नाचे वऱ्हाड हे हिमायतनगर हून मुंबई कडे जात असताना भोकर तालुक्यातील सोमठाणा ते राजवाडी पाटी दरम्यान हरिभाऊ ढाब्याजवळ ओव्हरटेक करताना ही दुर्दैवी घटना घडलीय. यात मेक्सिमो प्रवासी वाहन व 407 टेम्पो च्या भीषण अपघातात प्रवासी वाहनाचा अक्षरशः चुराडा झालाय ज्यात आठ जणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024
Eknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवला
Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेचं गणित काय? मतांचा कोटा, कुणाला घाटा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion