एक्स्प्लोर
Advertisement
Nana Patole on INDIA Meeting : राज्यात लवकरच मविआच्या सभा होणार, नाना पटोलेंची माहिती
Nana Patole on INDIA Meeting : राज्यात लवकरच मविआच्या सभा होणार, नाना पटोलेंची माहिती
सप्टेंबर पहिल्या आठवड्यात इंडिया बैठकी संदर्भात नियोजना बद्दल चर्चा केली. व्यवस्थित नियोजन कसं करता येईल याविषयी पवार साहेबानी मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांच्याशी ही चर्चा झाली. पुढल्या शनिवारी अकरा वाजता बैठक घेण्यात येणार आहे. विधिमंडळ व्यवस्थेत प्रमाणे ज्याचे आमदार जास्त त्याचा विरोधी पक्ष नेता होणार आहे. त्यानुसार आमचा विरोधी पक्ष नेता होईल पुढे १५ ऑगस्ट नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे नेत्यांचा पुढे सभा होतील
लोकसभा जागा बाबत होम वर्क सध्या सुरु आहे.
महाराष्ट्र
Chetan Tupe : चेतन तुपे, संजय बनसोडे अजित पवारांच्या भेटीला
ABP Majha Headlines : 11 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : ठरलं तर मविआ आजही जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते - संजय राऊत
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : `10 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Vinayak Raut : निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा झाली - विनायक राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement