एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : नाना पटोलेंचे वकील Satish Uke ईडीच्या ताब्यात, कुटुंबीयांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. वकील सतीश उके यांच्या घरी आज सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरु होती त्यानंतर डीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट एका क्लिकवर
ABP Majha Headlines : 4 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Abu Azmi : समाजवादी पक्षाची मविआकडे 12 जागांची मागणी, अबू आझमींचा मविआला गंभीर इशारा
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Manoj Jarange Antarwali : अंतरवालीत शेकडो इच्छुक जरांगेंच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
नांदेड
निवडणूक
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement