एक्स्प्लोर
Nalasopara : नालासोपाऱ्यात गर्दुल्या तरूणांची दहशत, घटनेता व्हिडीओ व्हायरल ABP Majha
नालासोपाऱ्यात गर्दुल्या टवाळ तरुणांच्या दादागिरीत वाढ होताना दिसतेय. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणाला काल रात्री काही टवाळखोरांनी बेदम मारहाण केलीये. या मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियवर तुफान व्हायरल झालाय. अंमली पदार्थांचं सेवन करत वारंवार हे तरुण रस्त्यावरुन जाणऱ्या लोकांना त्रास देत असतात. सध्या तरी या टवाळखोरांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या टवाळखोर तरुणांवर आता कारवाईची मागणी स्थानिकांकडून होताना दिसतेय.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















