एक्स्प्लोर
Chandrapur : ताडोबा अतिशय चांगली जागा असल्याने वारंवार येतोय, सचिन तेंडुलकरची Tadoba सफर
Chandrapur : ताडोबा अतिशय चांगली जागा असल्याने वारंवार येतोय अशी प्रतिक्रिया ताडोबा सफारीसाठी आलेल्या सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली आणि मित्रांसोबत ताडोबा सफारीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी सचिन तेंडुलकर जानेवारी महिण्यात ताडोबा सफारीसाठी आले होते आणि ते आठच महिन्यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी आल्याने ताडोबा प्रशासन अतिशय आनंदी आहे. आज दुपारी सचिन तेंडुलकर यांनी शिरकाडा गेट वरून टायगर सफारी केली. सचिन तेंडुलकर यांची ही तिसरी सफारी केली असून काल दुपारी मदनापूर तर आज सकाळी अलिझंझा गेट वरून त्यांनी ताडोबा सफारी केली आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















