एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : Anil Deshmukh यांच्या घरी, मालमत्तांवर छापे, सात तासांपासून चौकशी सुरूच
मुंबई : सीबीआय, ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवरही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आले आहेत. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आज इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाने छापेमारी केली आहे. नागपुरातील त्यांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे.
अनिल देशमुखांच्या काटोल येथील घरी, ट्रॅव्होटेल हॉटेलसह नागपूर जिल्ह्यातील सहा ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबईतल्या सुखदा आणि ज्ञानेश्वरी या निवासस्थानीही आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या पैशांच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली जातेय. मुंबई, पुणे आणि नागपुरातील घरी आणि मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.
महाराष्ट्र
Abu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखल
ABP Majha Headlines : 9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
MVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement