एक्स्प्लोर
MVA Vs Ashok Chavan Adarsh Scam:काँग्रेस,ठाकरे गटाचे आदर्श घोटाळ्यावरून भाजपला सवाल,चव्हाणांचं उत्तर
MVA Vs Ashok Chavan Adarsh Scam:काँग्रेस,ठाकरे गटाचे आदर्श घोटाळ्यावरून भाजपला सवाल,चव्हाणांचं उत्तर
अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर महाविकास आघाडीकडून आदर्श घोटाळ्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल करण्यात आला. श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे, आता भाजपमध्ये गेल्यावर पापमुक्त होतात का असा उल्लेख विरोधी पक्षांनी केलाय. तर आदर्श प्रकरणात मी पुरेसं सहन केलंय, हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूने आलाय असं चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























