एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : पोलादपूरमध्ये शिवसेनेचे 10 नगरसेवक विजयी, नगरसेवकांकडून एकनाथ शिंदेची भेट : ABP Majha
महाराष्ट्रमधील नगरपंचायत निवडणूकांचे निकाल लागले आहेत. पोलादपूरमध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व निवडणूक आलेल्या उमेदवारांनी युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पोलादपूर या ठिकाणी एकूण १७ जागा होत्या त्यापैकी शिवसेना १० काँग्रेस ६ आणि भाजपला १ जागा मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी सगळ्या विजयी उमेदवारांची भेट घेऊन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण
Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha
Mahayuti Leaders Azad Maidan: महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आझाद मैदानावर केली पाहणी
Eknath Shinde Health : एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नाही; उपचार सुरू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement