एक्स्प्लोर
Mumbai-Goa हायवे जाम; वडखळ ते नागोठणे दरमान्य मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ABP Majha
मुंबई गोवा हायवेर वडखळ ते नागोठणे दरमान्य मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या आणि दुसरीकडे रस्त्यावरील मोठं मोठे खड्डे यामुळे अनेक प्रवाशांना एक ते दीड तास ट्रॅफिक मध्ये अडकण्याची वेळ आली आहे. पांडापूर ते वाकण दरमान्य केवळ एक लेन सुरू असल्यामुळे 5 ते 6 किलोमीटर परिसरत मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. सध्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























