एक्स्प्लोर

Mumbai Ganpati Aagman Sohala : मुंबईचा सम्राट ते फोर्टचा राजा; लालबागमधील आगमन सोहळे

Mumbai Ganpati Aagman Sohala : मुंबईचा सम्राट ते फोर्टचा राजा; लालबागमधील आगमन सोहळे

गोवा महामार्ग धोकादायक बनला असून पळस्पे ते वडखळ दरम्यान 11 जीवघेणे 'ब्लॅक स्पॉट' असल्याचे समोर आले आहे. त्यातच अनेक ठिकाणी टाकलेल्या 'डायव्हर्शन'मुळे रस्ते चिंचोळे झाले असून पळस्पेपासून वडखळपर्यंत अवघ्या 34 किलोमीटर अंतरात तब्बल 1 हजार 252 खड्डे पडले आहेत.  महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेफिकीर कारभाराचा फटका यंदाही गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसणार असून त्यांना गचके खातच कोकण गाठावे लागणार आहे.  मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचे रडगाणे गेली 15 वर्षे सुरू आहे. या महामार्गाचे नष्टचर्य संपत नसल्याने याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. पनवेल हे कोकणाचे प्रवेशद्वार. परंतु तेथूनच चाकरमान्यांना पुढचा प्रवास किती जीवघेणा असेल याची जाणीव होऊ लागते. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते वडखळ या 34 किलोमीटर अंतरादरम्यान दररोज सुमारे 1 लाख 85 हजार 942 मेट्रिक टनची वाहतूक होते. परंतु जागोजागी पडलेल्या मोठय़ा व्यासांच्या खोल खड्डय़ांमुळे वाहनचालकांना 30 ते 35 किलोमीटर ताशी इतक्या धीम्या वेगाने गाड्या चालवाव्या लागतात. त्यामुळे हे 34 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल सवा तासांहून अधिक काळ प्रवाशांना लागत आहे. त्यातच या खड्डय़ांमुळे अनेक गाड्या पंक्चर होऊन रस्त्याच्या मधोमध उभ्या असल्याचे चित्र रोजच दिसत आहे.  पनवेल ते वडखळ या मार्गावर खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरळखोप, रामवाडी, उघडे, वाशी फाटा, डोली, गडब, कासू, आमटेम आणि पेण फाटा ते अंगार आळी ही ठिकाणी अपघाताची 'ब्लॅक स्पॉट' ठरली आहेत. जास्तीत जास्त अपघात याच मार्गावर होत असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.  ठेकेदाराच्या चालबाजीमुळे चाकरमान्यांच्या जिवाशी खेळ  खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराने माती मिश्रीत खडी वापरली. ही खडी वाहनांच्या चाकाला चिकटून खड्डय़ाबाहेर आल्याने काही दिवसातच हे खड्डे उघडे पडले. या खड्डय़ातील चाकाला चिकटून आलेली खडी आणि माती रस्त्यावर पसरली. त्यामुळे वेळेत ब्रेक न लागल्याने गाडय़ांच्या एकापाठोपाठ एक धडका झाल्याच्या घटना वारंवार घडत असून चाकरमान्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget