एक्स्प्लोर
Mumbai Fire :कमला इमारतीतील आगीत 15 जण जखमी रिलायन्स,मसीना, वॉकहार्ट रूग्णालयावर आरोप :ABP Majha
मुंबईच्या ताडदेव भागातल्या कमला इमारतीतील अग्नितांडव सुरूच आहे. या आगीत आत्तापर्यंत २ जणांचा मृत्यू झालाय. आज सकाळी सातच्या सुमारास लागलेली ही आग सध्या नियंत्रणात आलेय.. सकाळी आग लागल्यानंतर इमारतीतील वीज गेली होती. कमला इमारतीच्या अठराव्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत १५ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. यापैकी १२ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तर ३ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या ही आग नियंत्रणात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















