एक्स्प्लोर
Mumbai Andheri Drink & Drive : दरवाजाला लटकत गाडी चालवली, दारु पिऊन तरुणाची स्टंटबाजी
Mumbai Andheri Drink & Drive : दरवाजाला लटकत गाडी चालवली, दारु पिऊन तरुणाची स्टंटबाजी
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं तरुणाच्या अंगलट दरवाज्याच्या बाहेर लटकत गाडी चालवण्याचा उपद्व्याप पडला महागात केवळ स्टेअरिंगला लटकत कार चालवण्याच्या नादात अपघात तरुणाचे प्रताप समाज माध्यमांवर व्हायरल मोबाईल चित्रीकरणाच्या आधारावर अंधेरी पोलिसांनी केली अटक अटक आरोपीचे नाव सुरज सावला,वय २६ वर्ष आहे. वैद्यकीय तपासणीत तरुणाने मद्य प्राशन केल्याच स्पष्ट.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















