एक्स्प्लोर
Advertisement
MSRTC Ticket Cost : एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ, काय असणार आहेत नवे दर? जाणून घ्या
आजपासून एसटीच्या भाड्यात किमान 5 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. काल एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दर वाढीचा निर्णय झाला असून एसटी महामंडळाने 17.17 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. प्रति किलोमीटर 21 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे तर पूर्वी प्रतिकिलोमीटर 1 रुपया 24 पैसे दर होते ते आता प्रतिकिलोमीटर 1 रुपया 45 पैसे झाले आहेत. या बैठकीत तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राऊतांचा खोचक टोला
Devendra Fadnavis Security Special Report : फडणवीसांची वाढवली सुरक्षा; आरोपांच्या फैरी
Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Mahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?
ABP Majha Headlines : 10 PM : 2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement