एक्स्प्लोर
Osmanabad : शंकरराव गडाख यांच्या दौऱ्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्या गोंधळ झाल्याची घटनो समोर आली आहे. कळंब तालुक्यातील बाहुला गावातील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी शंकरराव गडाख आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नुकसान झालेले सोयाबीन आणले होते परंतु पालकमंत्र्यांनी ते न पाहिल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. यावरुन उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबची देखील झाली.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















