एक्स्प्लोर
Moonsoon Update : मान्सूनने महाराष्ट्र व्यापला ! पुढचे 2-3 दिवस पावसाचा अंदाज : ABP Majha
Moonsoon Update : राज्यभरातल्या जनतेला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी मान्सूननं महाराष्ट्र व्यापलाय. हवामान विभागानं तसं जाहीर केलंय. राज्यात पुढचे 2-3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला. तिथं पुढचे पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. तर राज्यभरात पुढचे २-३ दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Lata Mangeshkar Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Lata Mangeshkar Health Lata Mangeshkar News ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Lata Mangeshkar Health Update Lata Mangeshkar Latest News Lata Mangeshkar News Today Lata Mangeshkar Death Lata Mangeshkar Death News Ata Mangeshkar Age Lata Mangeshkar Died Lata Mangeshkar Dead Lata Mangeshkar Death Date Marathi Newsमहाराष्ट्र
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
आणखी पाहा

















