एक्स्प्लोर
Monsoon Forecast : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा पाऊस चारही महिने बरसणार ABP Majha
आता शेतकऱ्यांसाठी आणि समस्त भारतीयांसाठीही खूशखबर... यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगलं राहणार आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.. आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे.... यंदा पर्जन्यमान चांगल राहिल्यानं दुष्काळ पडणान नसल्याचंही भाकित वर्तवण्यात आलंय. भारतीय हवामान खात्याकडू अद्याप कोणतंही भाकीत करण्यात आलेलं नाही, पण पुढील महिन्याच्या सुरुवातीला त्यांचेही अंदाज येऊ शकतात. यंदा पावसाळ्याला चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा




















