एक्स्प्लोर
Mohit kamboj Special Report : बारमध्ये गोंधळ घालणारे मोहित कंबोज? काय आहे प्रकरण?
Mohit kamboj Special Report : बारमध्ये गोंधळ घालणारे मोहित कंबोज? काय आहे प्रकरण?
संभाजी ब्रिगेडच्या सचिन कांबळेंनी पोस्ट केलेला खारच्या रेडिओ बारमधला व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही आज शेअर केला. या प्रकरणात राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून भाजपच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत रात्री एक वाजेपर्यंत बार सुरु ठेवण्याची परवानगी असतानाही, या नेत्यामुळं खारचा रेडिओ बार शनिवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरु होता. तसंच या नेत्यानं पोलिसांशी हुज्जत घातल्याचाही आरोप आहे. पाहूयात या प्रकरणावर एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















