एक्स्प्लोर
Nawab Malik : पुलवामा हल्ल्याचा फायदा घेऊन मोदी निवडणूक जिंकले, नवाब मालिकांचा हल्लाबोल
कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही असं म्हणत नवाब मालिकांनी आज भाजपला टोला लगावला आहे. भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षाना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेतायत काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करतोय. त्याची चिंता भाजपला लागली असून आमच्यात कशी फूट पडेल हे बघताहेत, असं म्हणत मालिकांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















