एक्स्प्लोर
Modi Starmer Meeting | व्यापार, गुंतवणूक आणि Vision 2035 वर चर्चा, संगीत मैफिलीचाही आस्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यात आज राजभवनात बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील परस्पर भागीदारीसंदर्भात दोन्ही पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली. भारत-ब्रिटन कराराच्या अनुषंगानं दोन्ही देशांदरम्यान जुलैमध्ये विजन दोन हजार पस्तीस हा दहा वर्षांचा कार्यक्रम आखण्यात आला. बैठकीनंतर दोन्ही पंतप्रधानांनी जिओ वर्ल्ड सेंटरचा दौरा केला. तसेच, ग्लोबल फिनटेक फेस्टलाही हजेरी लावली. राजभवनातील बैठकीवेळी मोदी आणि स्टारमर यांनी भायडलीत आणि सतार वालनासह प्रसिद्ध संगीतकार शिरीन आणि अरजित सिंग यांच्या गाण्याचाही आस्वाद घेतला. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















