एक्स्प्लोर
Amravati : गरिबीला कंटाळून आणि आई, वडिलांना ओझे नको म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या ABP Majha
गरिबीला कंटाळून एका 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्याच्या छिदवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घडली आहे. घराची परिस्थिती हालाकीची असून शिक्षणासाठी आई-वडिलांकडे पैसेही नाहीत..असं आत्महत्या करण्यापूर्वी त्या मुलीने चिठ्ठीत लिहलं आहे. आई, वडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवित आहे असे लिहून तिने आपले जीवन संपविले.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















