एक्स्प्लोर
Mera Desh Pehle Program | Mumbai मध्ये 'The Untold Story of Narendra Modi' कार्यक्रम
भारतीय जनता पक्षाने (BJP) 'मेरा देश पहले द अंतोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी' (Mera Desh Pehle The Untold Story of Narendra Modi) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सांस्कृतिक सोहळा म्हणून आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील (Mumbai) बीकेसी (BKC) येथील जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये (Jio Convention Center) हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रिलायन्सचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker), आयपीएस विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil) यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित विविध पैलू सादर करण्यात आले. हा एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होता ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























