एक्स्प्लोर
Amravati : स्वातंत्र्य दिनानिमित्त मेळघाटचं विहंगम दृष्यं! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. मेळघाटातील सृष्टीसौंदर्यासोबतच तेथील स्वातंत्र्यदिवसही हा आनंदाच्या सप्तरंगांची उधळण करणारा. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मेळघाटचं असंच वेगळं रूप खास 'माझा'च्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मेळघाटमधील काही मनमोहक विहंगम दृष्य ड्रोनच्या साहाय्याने टिपलं आहे फक्त एबीपी माझा'च्या प्रेक्षकांसाठी डोळ्याचं पारणं फेडणारे हे व्हिडीओ आमचे अमरावतीचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण आणि त्यांचे ड्रोन सहकारी राहुल ढवळे यांनी टिपले असून स्वातंत्र्य दिनाच्या पर्वातील मेळघाटमधील अशीच जगावेगळी दृ्ष्य आता आपण पाहणार आहोत.
Tags :
India Independence Day Independence Day Amravati Melghat Independence Day Speech 2021 Independence Day Speech For Independence Day 15 August Independence Day 15-Aug Speech On Independence Day Independence Day Speech In English 75th Independence Day About Independence Day Happy Independence Day India Independence Day 2021 Independence Day Speech In Hindi 75th Independence Dayमहाराष्ट्र
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement