एक्स्प्लोर
Marathi FIR Rejected | युनियन बँकचा आडमुठेपणा, मनसेच्या आंदोलनानंतर बँक नमली
योगेश बोबचे यांच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दाखल केलेला मराठी FIR Union Bank ने नाकारला. बँकेने हिंदी किंवा इंग्रजी नोटाराईझ्ड FIR आणण्याची आडमुठी भूमिका घेतली. यामुळे बोबचे कुटुंबियांना दोन आठवडे बँक आणि पोलिस स्टेशनमध्ये सतत खेटे घालावे लागले. ABP Majha ने आज सकाळपासून ही बातमी लावून धरली. त्यानंतर Maharashtra Navnirman Sena (MNS) ने या प्रकरणात उडी घेतली. MNS ने बँकेबाहेर आंदोलन केले. बँकेच्या बोर्डाला काळं फासले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर Bank अधिकारी नमले आणि त्यांनी आपली आडमुठी भूमिका सोडली. त्यांनी बोबचे यांचा अर्ज स्वीकारण्यास तयारी दर्शवली. तसेच Bank अधिकाऱ्यांनी झालेल्या कृतीबद्दल माफीही मागितली. "आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहो. आम्ही त्यांना फोनही केलेला आहे की सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेरगावी आहेत. ते आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलावून अर्ज त्यांचा फिक्स करून-" असे Bank अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे मराठी भाषेच्या वापरावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























