एक्स्प्लोर
Marathi Films Screen Competition | मराठी चित्रपटांमध्ये तीव्र स्पर्धा, Bollywood चेही आव्हान!
पुढील दोन आठवड्यांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, तर पुढील आठवड्यात चार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. उद्या दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर आणि भरत जाधव यांची भूमिका असलेला 'दशावतार', उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी असलेला 'बिनलग्नाची गोष्ट' आणि ललित प्रभाकर व ऋता दुर्गुळे यांचा 'आरपार' हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 'दशावतार'ला ९१ थिएटर्समध्ये १३९ शोज मिळाले आहेत, 'बिनलग्नाची गोष्ट'ला ४२ थिएटर्समध्ये ४२ शोज मिळाले आहेत, तर 'आरपार'ला एका थिएटरमध्ये दोन शोज मिळाले आहेत. ही आकडेवारी BookMyShow कडून मिळाली आहे. पुढील आठवड्यात मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'आपली बातमी फुटली', तसेच 'अरण्य', 'कुर्ला टू वेंगुर्ला' आणि 'सबरबोंड' हे चित्रपट प्रदर्शित होतील. याच दरम्यान, १९ सप्टेंबरला अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांचा 'जॉली एलएलबी थ्री' आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा बायोपिक देखील प्रदर्शित होत आहे. यामुळे चित्रपटगृहांमध्ये 'स्क्रीन' मिळवण्यासाठी मराठी चित्रपटांमधील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















