एक्स्प्लोर
Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईला रवाना होणार,देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार : ABP Majha
मराठ आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे ठाम आहेत. त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले. मात्र सध्या ते अंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्कामी आहेत. मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण सग्यासोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी परत येणार अशी जरांगेंची भूमिका आहे. भांबेरी गावातून आज सकाळी ११ वाजता जरांगे मुंबईच्या दिशेेने रवाना होणार आहेत. दरम्यान जालन्यातील अंबड येथे मध्यरात्री 1 वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्यात आलीये..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















