एक्स्प्लोर
Manoj Jarange Sabha Jalgaon Jamner : तुफान गर्दी, फुलांचा वर्षाव, मनोज जरांगेंची जळगावमध्ये एन्ट्री
Manoj Jarange Sabha Jalgaon Jamner : तुफान गर्दी, फुलांचा वर्षाव, मनोज जरांगेंची जळगावमध्ये एन्ट्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी जरांगेंची जळगावात सभा होणार आहेत. जामनेरमधील गिरीश महाजनांच्या मतदारसंघात मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याआधी एबीपी माझाशी बोलताना जरांगेंनी गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. महाजांनी विनाकारण वातावरण खराब करु नये. महाजनांना सरकार आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणायचंय का असा सवालही जरांगेंनी विचारला.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















