एक्स्प्लोर

Manoj Jarange on Beed Politics : ताई आणि भाऊंनी सांगितलंय... मनोज जरांगे यांचा निशाणा कुणावर?

Manoj Jarange on Beed Politics : ताई आणि भाऊंनी सांगितलंय... मनोज जरांगे यांचा निशाणा कुणावर?

Beed News : बीड : बीड जिल्ह्यात (Beed) जातीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वंजारी समाजबहुल 2 गावांनी एक अजब ठराव केला आहे. मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. 17 मे या दिवशी सकाळी 10 वाजता मुंढेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठा समाजाच्या दुकानावर जायचं नाही. मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचं नाही. मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही. चहाच्या हॉटेलवर जायचं नाही. जो हे नियम मोडेल त्याला 5 हजार रूपये दंड ठोठावण्यात येईल, असे निर्णय घेण्यात आले आहेत. यावर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, "असं व्हायला नाही पाहिजे, कारण शेवटी आपण गाव-खेड्यात एकत्र राहतो, नांदतो. पण आता वेळ निघून गेली आहे. मराठ्यांचं पूर्ण मतदान घेतलं. आम्ही जातीयवाद कधी केलाच नाही, दाखवून द्या कधी केलाय ते... आम्ही आधी कुणाला बोललोच नाही. आता सुधीर मुनगंटीवार आणि शंभूराजे देसाईंनी पत्रकार परिषद घेतली, ते कधी जातीयवाद करत नाहीत. जर काही गैरसमज झाला असेल तर संवादातून सोडावा. आता त्यांनीच उत्तर द्यावं की, जातीयवाद कोण करतंय? मराठ्यांनी कधीच जातीयवाद केलेला नाही. गोरगरीब मराठ्यांसोबत तुम्ही सत्तेत आल्यानंतर असे वागणार, तुम्ही गोरगरीब मराठ्यांशी असं वागणार?"

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget