Manoj Jarange PC : आंदोलनाची पुढील दिशा 23 डिसेंबरला होणाऱ्या सभेत ठरवणार- मनोज जरांगे
Manoj Jarange PC : आंदोलनाची पुढील दिशा 23 डिसेंबरला होणाऱ्या सभेत ठरवणार- मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा
23 डिसेंबरला होणाऱ्या सभेत ठरवणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.. आंदोलनाची पुढील दिशा आंतरवाली सराटी गावात आज बैठक पार पडली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहे.. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला मनोज जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिलाय... मात्र, 24 डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरणार आहे..
महत्त्वाच्या बातम्या




















