एक्स्प्लोर
Manoj Jarange On OBC : ओबीसी नेत्यांनी 40 वर्षे आपलं आरक्षण खाल्लं- मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटलांचं उपोषण दोनवेळा मागे घेण्यात राज्य सरकारला यश आलं असलं.. तरी मराठा आरक्षणावर अद्यापही शंभर टक्के तोडगा निघालेला नाही.. राज्याच्या काही भागांमध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंही आहे.. राज्य सरकारही ओबीसी आरक्षणाला धक्का न देता, मराठा आरक्षण देण्यावर ठाम आहे... पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठा आरक्षणाचा उल्लेख करताना, 'सरसकट' हा शब्द वारंवार टाळला जातोय.. त्यामुळे हि फक्त २ महिन्यांची उसंत आहे का हा प्रश्न आहे
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10PM 08 March 2025

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 08 March 2024

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 08 March 2025

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 08 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 08 March 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement

रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion