एक्स्प्लोर
Manoj Jarange on Devendra Fadnavis : फडणवीस काड्या करतायत, पण त्यांचा डाव उधळून लावू : मनोज जरांगे
मराठा आरक्षण आणि अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जवरुन जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस काड्या करतायत, पण त्यांचा डाव आम्ही उधळून लावू असं जरांगे पाटील म्हणालेत.. अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जबद्दल फडणवीसांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं होतं.. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केला.. त्यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीत ७९ पोलीस आणि अधिकारी आणि ५० आंदोलक जखमी झाले असं फडणवीस आपल्या लेखी उत्तरात म्हणाले.. त्यावरुन जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















