Manoj Jarange Jalna : 30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी करा, अन्यथा... जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Jalna : 30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी करा, अन्यथा... जरांगेंचा इशारा
5 सप्टेंबर पासून घोंगडी बैठकाच्या रूपाने सर्व समाज एकत्र येणार . सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला एक वर्ष पूर्ण होतेय,फडणवीस केसेस मागे घेणार म्हटले होते लाखो पोरांवरती केसेस, प्रत्येक वेळी सांगायचं कर्जमाफी देतो ,अनुदान देतो ,मालाला भाव देतो, मात्र द्यायचेच काही नाही. हे 2024 है आंदोलनच,प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरावं असं काही नाही. मराठ्यांनी दलित, मुस्लिमांनी , गोरगरीब,ओबीसी आणि शेतकऱ्यांनी मनात आणलं तर 2024 हे कर्जमुक्तीचा आंदोलनच होईल मताच्या रूपाने, मग परिवर्तन अटळ, मग गरिबांचे प्रश्न संपनार. 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही केली ,पिक विमा नाही दिला नुकसान भरपाई नाही दिली, तर मतदान करून यांना वाजवा सर्वांचे प्रश्न सुटतील. नवीन स्कीम काढण्याचं काय नाटक करतात लोकांना नादी लावण्यापेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या दिवाळी निमित्त आनंदाच्या शिधा वरती टीका(अपशब्द). अर्धा गॅस संपला तरी शिधा मधील तेल दोन घंटे वितळत नाही. गोर गरिबांचे काम करा तुम्हाला साड्या , आनंदाचा शिधा देता कशाला? शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या त्याची आत्महत्याच होणार नाही. लाडकी बहिण चांगली , पण लाडका भाचा आरक्षण मिळत नाही म्हणून मरू लागला,आणि मेहुण्याच्या मालाला भाव नाही. ऑन फडणविस, लाडकी बहीण देवेंद्र फडणवीस यांनीच आणली. ही सगळी शाळा त्यांचीच लईच चाबरा माणूस, टाईमला बरोबर स्कीम आणली. लाडक्या बहिणीला दिलेले पैसे आमचेच तुम्ही काय तुमचं शेत आणि घर विकलं नाही, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे घर विकून हे दिलेल आहे असं ऐकलं नाही. निवडणुकीत जनतेने कोणाच्या पैशाला हात लावू नका तुमच्या लेकरांचा आणि शेतकऱ्यांचे वाटोळ होईल ते आयुष्याला पुरनार नाहीत आता हे पैसे वाटायची तयारी करतील घोषणांचा पाऊस पडतील. त्यांचे मागचे जाहीरनामे पूर्ण झालेले नाहीत. ऑन अशोक चव्हाण मध्यस्ती आमच्यात खूप जण मध्यस्थी करतात, अनेकांची नाव सुद्धा माझ्या लक्षात नाही ,सागर बंगल्याची पायरी चढली कि हे मध्यस्थ वाट चुकतात. त्यांनी मध्यस्थी केली काय नाही केली काय, आमच तर देवेंद्र फडवणीस यांनी वाटोळं केलं. समितीला मुदत वाढ दिली मात्र ती काहीच काम करत नाही. आम्हाला आरक्षण द्या मग कोणीही मध्यस्थी करा. सरसकट कुणबी प्रमाणपत्राशिवाय सुट्टी नाही. फडणवीस द्वेष असणारा माणूस