एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Jalna : वडीगोद्री येथील बॅरिकेड्स 15 मिनिटात काढा, जरांगे का संतापले?
Manoj Jarange Jalna : वडीगोद्री येथील बॅरिकेड्स 15 मिनिटात काढा, जरांगे का संतापले?
न वडीगोदरी राडा--रस्ता अडवल्यानंतर राडा होणारच. आममच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही,तुमचा मूठभर समाज असताना आम्ही ऐकून घेतो.रस्ता अडवणार्या पोलिसाला बडतर्फ करून टाका.रस्ता अडवून तुम्ही मराठा समाजाचा अवमान करणार का.? लोकशाहिने अधिकार दिला आंदोलन करा,मग तुम्ही काय रस्ता अडवणार का आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे.मि 7 दिवसांपासून राजकीय भाषा बंद केली.आता फडणवीस यांनी 3 -4 दिवसांतच अंमलबजावणी द्यावी. रात्री केसरकर आणि शंभुराजे यांच्याशी बोलनां झालं त्यांनीं 1,2 दिवसात काही निर्णय घेण्याच आश्वासन दिलं म्हणून एक सलाईन लावलं राजकारणाशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही अन्याथा 2024 ला मराठयांचे पोर ऐकणार नाही आरक्षण दिल नाही तर सगळा हिशोब करीन
महाराष्ट्र
BJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडला
Vidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडले
Sharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूक
Chandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य
Devendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement