एक्स्प्लोर
Manoj Jarange Family Kunbi : मनोज जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडली
Manoj Jarange Family Kunbi : मनोज जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडली
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील कुणबी प्रमाणपत्र आज शिरूर तहसील कार्यालयात सापडले आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मूळ गाव असलेल्या मातोरी गावातील मराठा समाजातील कुणबी नोंद असल्याचे पुरावे आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये सापडले आहेत. मनोज जरांगेच्यां पणजोबांची कुणबी नोंद सापडलीय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
भविष्य
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















