एक्स्प्लोर
Jarange Conspiracy Claim: 'प्रसिद्धीत राहण्यासाठी Jarange Patil कुठल्याही थराला जाऊ शकतात', Laxman Hake यांचा थेट हल्ला
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लक्ष्मण हाके यांच्या मते, 'प्रसिद्धीत राहण्यासाठी जरांगे पाटील कुठल्याही थराला जाऊ शकतात, कुठल्याही प्रकारची भाषा बोलू शकतात'. दुसरीकडे, खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाला निंदनीय म्हटले असून मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील गृहखात्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावत, आपली आणि जरांगे पाटील यांची ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे, तसेच प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असेही म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक जण जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















