एक्स्प्लोर
Munde vs Jarange: 'धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली', मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद पेटला आहे. 'धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे'. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अमोल खुणे आणि दादासाहेब गुरड यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली, जरांगे यांची आणि अटक केलेल्या आरोपींची नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची मागणी केली आहे, जिला जरांगे यांनीही तयारी दर्शवली आहे. दरम्यान, बेळगावमध्ये ऊस दरासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, आंदोलकांनी हत्तरगी टोलनाक्यावर दगडफेक केली आहे.
महाराष्ट्र
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
Sanjay Raut PC : ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, भाजपनं, फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं?
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























