एक्स्प्लोर
Man Swallowed 50 Objects | पोटातून 29 चमचे, 19 Toothbrush, 2 Pen काढले!
उत्तर प्रदेशातील Hapur जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चाळीस वर्षांच्या तरुणाच्या पोटातून एकोणतीस चमचे, एकोणीस टूथब्रश आणि दोन पेन काढण्यात आले. या तरुणाचे नाव Sachin असून त्याला Drug Addiction चे व्यसन होते. व्यसनमुक्ती केंद्रात असताना Sachin ने हे चमचे, टूथब्रश आणि पेन गिळले होते. यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर तपासणी केली असता, हे धक्कादायक वास्तव समोर आले. खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून हे सर्व चमचे, टूथब्रश आणि पेन यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती अशा प्रकारच्या गंभीर कृती करू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे Sachin चा जीव वाचला.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























