एक्स्प्लोर
Mahashivratri2022 : महाशिवरात्रीनिमित्त हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे परराज्यातून भक्त दर्शनासाठी दाखल
Mahashivratri2022 : कोरोनाच्या निर्बंधांनंतर यावर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांना नागनाथ प्रभूंचे दर्शन घेता येत आहे. रात्री प्रशासकीय महापूजा झाल्यानंतर सर्व भक्तांच्या दर्शनासाठी दरवाजे खुले करण्यात आले आहेत. महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. याचा फटका व्यापारी आणि मंदिराच्या तिजोरीवर बसणार आहे. यात्रा रद्द केल्याने भक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. औंढा नागनाथ येथे मोठ्या संख्येने परराज्यातून भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















