एक्स्प्लोर
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, बळीराजा संकटात
राज्यात अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय... बुलढाणा, पालघर, नाशिक, संभाजीनगर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस बरसलाय.... विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळतोय... बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे गहू हरभरा, कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... तिक़डे नाशिकमध्येही पावसाच्या सरी बरसल्या.,..
कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षासह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... पालघरमध्ये काही भागात झालेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार यांच्यात चिंतेचं वातावरण आहे... शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवं संकट उभं ठाकलंय...
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















