एक्स्प्लोर
Maharashtra Unlock: आम्हाला पूर्णवेळ व्यापार करु द्या, कोल्हापूर व्यावसायिकांची मागणी ABPMajha
#Kolhapur #Maharashtra Unlock #लाॅकडाऊन
पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती नियंत्रणात नसल्यानं तिसऱ्या गटातील निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळालेला नाही. त्यावर सर्व जिल्ह्यांना समान न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली... याविषयी त्यांच्यासह इतर व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी
Tags :
Kolhapur Maharashtra Coronavirus Latest Marathi News Abp Majha Uddhav Thackeray Latest Update Maharashtra Coronavirus Cases Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Lockdown Maharashtra Coronavirus News Maharashtra Lockdown News Maharashtra Lockdown Update ABP Majha Maharashtra Lockdown Relaxation ABP Majha Video Maharashtra Lockdown Restrictionsमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















