एक्स्प्लोर
Maharashtra Unlock : राज्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी : मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी... विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण.. लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मागच्या वेळेस पीक अवरला जेवढे रुग्ण होते तेवढेच आजही ऍक्टिव्ह आहेत. केंद्रीय पथकाने देखील निर्बंध शिथिल करू नये असे निर्देश दिले आहेत.. शिथिलता करावी असे कोणतेही चिन्ह नाही, राज्य सरकार योग्यवेळी निर्णय घेईल..रुग्ण संख्या शून्यावर अथवा संपलेले नाहीत, असं वडेट्टीवार म्हणाले.
आणखी पाहा

abp majha web team
Opinion















