एक्स्प्लोर
Sandeep Deshpande on BMC : घनकचरा व्यवस्थापनात झोल? टेंडर प्रक्रियेवरुन संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपावर घनकचरा व्यवस्थापनाच्या सहा हजार कोटींच्या टेंडरमध्ये टेंडर फिक्सिंगचा गंभीर आरोप केला आहे. राजकीय संबंध असलेल्या कंपन्यांना हे टेंडर देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. "आम्हाला आमचं म्हणणं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे," असे त्यांनी म्हटले आहे. सनी पांड्या नावाच्या व्यक्तीने हे टेंडर सेट केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सनी पांड्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात आणि इतर एमसीच्या दालनात वारंवार दिसतो, असेही देशपांडे यांनी सांगितले. महानगरपालिकेने सीसीटीव्ही फुटेज काढून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा केवळ परिस्थितीजन्य पुरावा असून, खरे पुरावे मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून, यूएलडब्ल्यू किंवा एसआयटीमार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनसेने म्हटले आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















