Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 28 May 2024
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 28 May 2024
मॉन्सून भारतात दाखल. भारतीय हवामान विभागाची घोषणा. केरळ आणि उत्तर-पूर्व भारतात मॉन्सूनचं एकाचवेळी आगमन.
मान्सून १५ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज, १० जूनला पाऊस मुंबईत दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज.
यंदा सरासरीपेक्षा 106 टक्क्यांहून अधिक पाऊस पडणार,हवामान विभागाचा अंदाज.
मुंबईमध्ये नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई, कंत्राटदारांना ५४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड, महापालिकेची कारवाई.
वसईच्या वर्सोवा ब्रिजवळ सूर्या पाईपलाइनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचला, जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती, कंटेनरमधील ५ ते ७ जणांना बाहेर काढण्यात यश.
मुंबईत आजपासून पाच टक्के पाणीकपात, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ, तर पाच जूननंतर 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं, पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन.
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)