एक्स्प्लोर
Maharashtra : कालच्या हिंसाचारानंतर नांदेड-मालेगावमध्ये परिस्थिती नियंत्रणात ABP Majha
त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल महाराष्ट्रात नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चांना हिंसक वळण मिळालं. त्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये पुकारण्यात आलेल्या बंददरम्यानही मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि तोडफोड झाली... मात्र मालेगाव आणि नांदेडमध्ये आज परिस्थिती नियंत्रणात आहे...तिकडे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
Tags :
Maharashtra News Maharashtra ABP Maza Malegaon Amravati Nanded Amravati News Maharashtra Violence Tripura News Violence Tripura News Violence In Tripura What Happened In Tripura Nanded Violence Tripura Communal Violence Tripura Incident Tripura Riots What Is Tripura Violence Amravati Violence Maharashtra Amravati Violence Maharashtraराजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा























