एक्स्प्लोर
Dharashiv : धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात स्किल लॅब, AIचा करण्यात आला वापर ABP MAJHA
शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे. धाराशिव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी Skill Lab उभारण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून उभारण्यात आलेल्या या लॅबमध्ये Virtual Technique आणि AI चा वापर करण्यात आला आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराची फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर आता प्रॅक्टिकल करता येणार आहे. मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीचं या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आलं आहे. AI चा वापर करून माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजाराची तपासणी या लॅबमध्ये करता येणार आहे. या लॅबमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या वयोगटातील लहान बाळ, वृद्ध माणसे, महिला अशी वेगवेगळी मॉलिक्युलं आणि सेक्शन तयार करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे भविष्यात डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देऊ शकणार आहेत.
महाराष्ट्र
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं का नाही?
Smriti Mandhana And Palash Marriage : स्मृती मानधना, पलाश अडकणार लग्नबंधनात, कोण- कोण लावणार हजेरी?
Nagpur Crime : मोबाईल दिला नाही म्हणून चणकापूरमधील 13 वर्षांच्या मुलीनं जीवन संपवलं
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















