एक्स्प्लोर
Maharashtra Rains : वरुणराजा प्रसन्न, धरणं भरली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिकच्या गोदावरी पात्रा लगतची मंदिर सलग तिसऱ्या दिवशी ही पाण्याने वेढलेली आहेत, मध्यरात्रीनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग 4 हजार वरून 2 हजार कुसेक्स करण्यात आलाय, पावसाचा जात वाढताच पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी काठी गर्दी करू नये आशा सूचना देण्यात आल्यात, गोदावरी, वालदेवी, दारणा या सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहे, रामकुंड परिसरातुन आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















