एक्स्प्लोर
Maharashtra : आनंदाचा शिधा रेशनिंग दुकानात शिधा पोहोचला पण अजूनही वाटप नाही ABP Majha
उस्मानाबादमधील रेशनिंग दुकानात दिवाळीत रेशन कार्डधारकांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा पोहचलाय. मात्र आनंदाचा शिधा असं लिहलेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेली पिशवी अद्याप रेशनिंग दुकानात आली नाही. त्यामुळे उद्या पिशवी आल्यानंतर शिधा वाटप केला जाईल, असं दुकानदाराचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बातम्या



















