एक्स्प्लोर
Maharashtra police Meeting : भोंग्यांसाठी नियमावली, आज राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला असताना, राज्य सरकार आता भोंग्यांसाठी नियमावली जारी करणार आहे. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचनांवर चर्चा होणार आहे. बैठकीतील सूचना लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत. ही नियमावली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर केल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांनंतर नवी नियमावली जाहीर होईल.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















