एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon Assembly Session मध्ये कोणते मुद्दे गाजू शकतात : ABP Majha
Maharashtra Monsoon Assembly Session : राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद होणार आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बातम्या
महाराष्ट्र
करमणूक



















