एक्स्प्लोर
Local Body Polls: महायुतीत ठिणगी! Nitesh Rane स्वबळावर लढण्याच्या तयारीत, Nashik मध्ये MVA-MNS एकत्र येणार?
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्ष स्वबळाची चाचपणी करत असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचे चित्र अस्पष्ट आहे. 'एकट्या लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत आहेत', असा टोला शिवसेनेच्या (ठाकरे गट) वैभव नाईक यांनी शिंदे गटाला लगावला आहे. सिंधुदुर्गात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र पत्रकार परिषद घेणार असल्याने नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे. कल्याण-डोंबिवलीतही पक्षांतराचे राजकारण सुरू असून, शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन पक्ष निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















