एक्स्प्लोर
Maharashtra : सरकारने फी सवलतीचे पैसे न दिल्यास विद्यार्थ्यांना लाखोची फी भरावी लागणार?
आता एबीपी माझाची एक्स्क्लुझिव्ह आणि तेवढीच मोठी बातमी.. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एससी, एसटी, ओबीसी तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना फीसाठी लाखो रुपये मोजावे लागू शकतात. कारण राज्य सरकारकडून डिसेंबर २०२४ पर्यंत फी सवलतीचे पैसे मिळाले नाही तर, फीचे संपूर्ण पैसे भरण्याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जातंय. खरं तर विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र लिहून घेणं हे शुल्क नियामक प्राधिकरणाच्या आदेशाचं उल्लंघनच म्हणायला हवं. दरम्यान जर सरकारने संबंधित कॉलेजना फी सवलतीचे पैसे दिले नाही तर फीपोटी भरावे लागणारे लाखो रुपये कुठून आणायचे असा यक्ष प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर उभा ठाकलाय. तसंच संबधित कॉलेज प्रशासनाचा सरकारवर भरवसा नाय काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय..
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/0ae2f6efc5bb1340638f1ca2f7500d3b1738494673072977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/ab810485bb099ce34826c0b21dbc039f1738492089792977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025
![Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/fbd634113ce29c848ffa78983a83fecc1738489862682718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं
![Dhananjay Deshmukh Bhagwangad : देशमुखांकडून पुरावे, शास्त्रींचा पाठिंबा;भगवानगडावर नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/f9af20021a5d150d4a1b336b54de95a01738489249945718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Deshmukh Bhagwangad : देशमुखांकडून पुरावे, शास्त्रींचा पाठिंबा;भगवानगडावर नेमकं काय घडलं?
![Devendra Fadnavis Speechपोलिसांचा खबरी असल्याचा संशय,गडचिरोलीत माजी सभापतीची हत्या फडणवीस म्हणाले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/0d6de563ba5db2377b7081d35607cceb1738488916583718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Speechपोलिसांचा खबरी असल्याचा संशय,गडचिरोलीत माजी सभापतीची हत्या फडणवीस म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement